Agriculture News Today Marathi: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटींची भेट, दोन दिवसांत मोठी घोषणा

Agriculture News Today Marathi

PM Dhan Dhanya Krishi Yojana and Pulses Mission Agriculture News Today Marathi: शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असतानाच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांची प्रगती आणि समृद्धीसाठी ४२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या ऐतिहासिक योजनांची भेट देतील. या दिवशी पंतप्रधान मोदी कडधान्ये … Read more

Karj Mafi 2025 Maharashtra: सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी, ठिकठिकाणी आंदोलने!

Karj Mafi 2025 Maharashtra News

Karj Mafi 2025 Maharashtra News Karj Mafi 2025 Maharashtra: अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी रविवारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर-चंद्रपूर महामार्ग चक्काजाम आंदोलन केले. यावेळी महामार्गावरील वाहतूक २ तास ठप्प झाली होती.  कारण सरकारने सुरुवातील शेतकऱ्यांचा सतबारा कोर करू असे आवाहन केले होते. पण सरकारने नुकसान भरपाई ला … Read more

Flood Damage Relief: पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर; प्रति दुधाळ जनावरासाठी मिळणार 37,500 रुपये!

Flood Damage Relief

Flood Damage Relief Maharashtra Flood Damage Relief: आता गेले काही दिवासपूर्वी राज्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आणि यामुळे राज्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली असून काही ठिकाणी जीवितहानीचीही प्रकरणे नोंदली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार (ता.७) झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 32 … Read more

Kanda Lagwad: कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता, वाचा सविस्तर

Kanda Lagwad News

Kanda Lagwad News आता पूर्ण राज्यभर पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच इतर राज्यातही पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या सततच्या पावसासह दर अनिश्‍चित असल्याने यंदा लागवड कमी होईल, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. तसेच खानदेशात लेट खरीप कांदा लागवडीस वेग आला असून, मजूरटंचाईमुळे लागवड रखडत सुरू आहे. तसेच परतीच्या पावसाची शक्यता व इतर समस्यांमुळे … Read more

Maharashtra Rain Update in Marathi: मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका, लाखों एकर पिकांच नुकसान!

Maharashtra Rain Update in Marathi

Maharashtra Rain Update in Marathi Maharashtra Rain Update in Marathi: गेले काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाने हाहाकार घातला आहे. आणि पावसाचा मोठा फटका शेती पिकांना देखील बसला आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 20 लाख 12 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे. तर चला पाहूया कृषीमंत्री याबद्दल काय बोलले ते. … Read more

Pik Vima Bharpai: पीक विमा भरपाईचे 3720 कोटी रुपये मिळणार, शेतकऱ्यांना मिळाले 3126 कोटी.

Pik Vima Bharpai

Pik Vima Bharpai News Pik Vima Bharpai: मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण शासनाने एकूण 3720 कोटी रुपयांचा विमा भरपाईला मंजुरी दिली असून, त्यामधून 3126 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. 9 मे पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या … Read more

Agristack Scheme: कृषि विभागच्या योजणांसाठी 15 एप्रिल पासून शेतकरी ओळख क्रमांक बांधनात्मक!

Agristack Scheme

Agristack Scheme In Marathi मित्रांनो कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या ही 1 कोटी 71 लाख आहे. आणि यामधून 11 लाख शेतकऱ्यांचा (Agristack Scheme) शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात आला आहे म्हणजेच 60 ते 65 टक्के शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. आणि आता कृषी विभागाच्या योजनांसाठी 15 एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांचे हे ओळख … Read more