Nuksan Bharpai Parbhani: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३७४ कोटींचा मदत निधी मंजूर

Nuksan Bharpai Parbhani

नुकसान भरपाई परभणी Nuksan Bharpai Parbhani : यंदाच्या (२०२५) जून ते सप्टेंबर या चार महिन्यांदरम्यान परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३७४ कोटी १९ लाख ८६ हजार रुपये निधी वितरणासाठी मंजुरी दिली आहे. तर पुढे तुम्ही कोठे किती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे पाहू शकता. आणि जर तुम्हाला राज्यातील व देशातील अशाच लेटेस्ट … Read more

Farmer Support: अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक नष्ट झालेल्या धानोरा काळे येथील शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

Farmer Support

Farmer Support Dhanora Farmer Support: आता राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यां नुकसान भरपाई वाटप सुरुवात झालीच आहे. पण अशातच परभणी जिल्ह्यात, पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर मदतीचा हात मिळाला आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे वनारसबाई शंकरराव काळे या शेतकरी महिलेचे ५० गुंठे क्षेत्रावरील संपूर्ण सोयाबीन पीक नष्ट झाले. … Read more

Nuksan Bharpai Nanded: नांदेडच्या शेतकऱ्यांसाठी २८.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर! या तालुक्याला सर्वात जास्त..

Nuksan Bharpai Nanded

Nuksan Bharpai Nanded News Marathi Nuksan Bharpai Nanded: राज्य सरकारने आता झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानामुळे राज्यामध्ये नुकसान भरपाई वितरणाला सुरुवात केली आहे. या झालेल्या अतिवृष्टी मध्ये नांदेड जिल्ह्यात देखील पीक नुकसानीचे मोठे संकट आले होते. या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २८ कोटी ५२ लाख रुपयांचा (₹२८.५२ कोटी) निधी मंजूर केला आहे. पुढे … Read more

Karj Mafi Maharashtra: काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘जनआक्रोश मोर्चा’; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी

Karj Mafi Maharashtra

Karj Mafi Maharashtra News Marathi Karj Mafi Maharashtra: राज्यामध्ये विविध ठिकाणी शेतकरी कर्ज माफी साठी मोर्चे काढत आहेत आणि सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा अशी माघाणी करत आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध न्याय्य हक्कांसाठी राजुरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शेतकऱ्यांचा सातबारा (कर्ज) पूर्णपणे कोरा करण्यात यावा, या मुख्य मागणीसह … Read more

Aivrushti Madat GR : 23 जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने निधी वाटपास दिली मान्यता, शासन निर्णय प्रसिद्ध

Aivrushti Madat GR

Aivrushti Madat GR 2025 Aivrushti Madat GR 2025: आज पासून राज्यामध्ये नुकसान भरपाई वाटप सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने ३ हजार २५८ कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला नुकतीच मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय … Read more

Nuksan Bharpai 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आजपासून खात्यात जमा होणार अतिवृष्टीची नुकसान भरपाई

Nuksan Bharpai 2025

Nuksan Bharpai 2025 Maharashtr Nuksan Bharpai 2025: माझ्या शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात राज्यात जो मुसळधार पाऊस झाला होता, त्याने तुमच्या पिकांचं मोठं नुकसान केलं होतं. आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल ५२ लाख हेक्टरहून अधिक पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. आणि आता … Read more

Rain Alert on Diwali : सावधान! दिवाळीवर पावसाचे सावट, या ठिकाणांसाठी 3 दिवस ‘यलो अलर्ट’; वाचा सविस्तर

Rain Alert on Diwali

Rain Alert on Diwali Rain Alert on Diwali : आत्ताच तर कुठे पावसाने राज्यात सुटमोकळ दिली होती आणि लोक पुनः शेतीच्या कामाकडे आणि पेरणीकडे लागले होते. पान आता दिवाळी मध्ये पुनः काही ठिकाण साठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. कारण अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ शनिवारी (दि. 18) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, … Read more

Farmer Karjmafi: शेतकरी कर्जमाफी कधी सुरू होणार? सरकारचे ‘योग्य वेळे’चे आश्वासन!

Farmer Karjmafi

‘योग्य वेळी’ Farmer Karjmafi देण्याचे आश्वासन Farmer Karjmafi: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत, सरकारने कर्जमाफी (Karjmafi) कधी जाहीर करावी याबद्दल मोठी उत्सुकता आणि मागणी वाढत आहे. माझी शेती ग्रुप जॉइन करा Join Now राज्य सरकारमधील … Read more

Rain Update Maharashtra: राज्यात पुढील ३-४ दिवस पावसाचा जोर वाढणार

Rain Update Maharashtra

पुढील आठ दिवसांचा हवामानाचा अंदाज Rain Update Maharashtra: राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे, ज्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर चला राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो. … Read more

Karj Mafi 2025: “निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो”; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, पहा काय म्हणाले

Karj Mafi 2025

Minister Babasaheb Patil on Karj Mafi 2025 Karj Mafi 2025 Maharashtra: आता गेले काही दिवसात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी संपूर्ण शेतीच वाहून गेली. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. राष्ट्रवादी … Read more