Police Bharti 2025 Date Extended: मुदतवाढ! मेगा पोलीस भरती 2025, ऑनलाइन अर्ज

Police Bharti 2025 Date Extended

Police Bharti 2025 Date Extended: मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म अजून भरलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा. कारण अर्ज करण्याची शेवटची तरीकख ही वाढवण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती पण पुनः एकदा यामध्ये वाढ करून शेवटची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला भरतीचे असेल अपडेट वेळेवर हवे असतील तर आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. Police Bharti 2025 Date Extended

पोलीस भरती 2025 मुदतवाढ

Police Bharti 2025 Date Extended

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी खालील मुख्य माहिती तपासा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now
तपशील (Particulars)माहिती (Details)
भरती संस्थामहाराष्ट्र गृह विभाग / पोलीस विभाग
पदाचे नावपोलीस शिपाई (Police Constable), चालक (Driver), सशस्त्र पोलीस (SRPF)
एकूण जागा15,300+ (राज्यभरातील सर्व जागा मिळून)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)

ही अपडेट पहा : Sauchalaya Yojana Information Marathi: ग्रामीण कुटुंबांसाठी शौचालय योजनेतून 12,000 रुपये! असा करा अर्ज

विविध पदांनुसार रिक्त जागा (Vacancy Details)

महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये पुढील पदांसाठी अर्ज माघवण्यात येत आहेत: Police Bharti 2025 Date Extended

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई (Police Constable)12624
पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)515
पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 1566
पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) 113
कारागृह शिपाई (Prison Constable)554
Total15300+

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्र.युनिटपद संख्या 
1मुंबई2643
2ठाणे शहर654
3पुणे शहर1968
4नागपूर शहर725
5पिंपरी चिंचवड322
6मिरा भाईंदर921
7सोलापूर शहर85
8नवी मुंबई527
9लोहमार्ग मुंबई743
10ठाणे ग्रामीण167
11रायगड97
12रत्नागिरी108
13सिंधुदुर्ग87
14नाशिक ग्रामीण380
15धुळे133
16लोहमार्ग छ. संभाजीनगर93
17वाशिम48
18अहिल्यानगर73
19कोल्हापूर88
20पुणे ग्रामीण72
21लोहमार्ग नागपूर18
22सोलापूर90
23छ. संभाजीनगर ग्रामीण57
24छ. संभाजीनगर शहर150
25परभणी97
26हिंगोली64
27लातूर46
28नांदेड199
29अमरावती ग्रामीण214
30अकोला161
31बुलढाणा162
32यवतमाळ161
33नागपूर ग्रामीण272
34वर्धा134
35गडचिरोली744
36चंद्रपूर215
37भंडारा59
38गोंदिया69
39लोहमार्ग पुणे54
40पालघर165
41बीड174
42धाराशिव148
32जळगाव171
44जालना156
45सांगली59
Total13700+
पोलीस शिपाई-SRPF
1पुणे SRPF 173
2पुणे SRPF 2120
3नागपूर SRPF 452
4दौंड SRPF 5104
5धुळे SRPF 671
6दौंड SRPF 7165
7गडचिरोली SRPF 1385
8गोंदिया SRPF 15171
9कोल्हापूर SRPF 1631
10चंद्रपूर SRPF 17244
11काटोल नागपूर SRPF 18159
12वरणगाव  SRPF 20291
Total1500+
Grand Total15300+

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पोलीस शिपाई, चालक, SRPF: उमेदवारांनी बारावी (H.S.C.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • टीप: चालक पदासाठी वैध हलके मोटर वाहन (Light Motor Vehicle – LMV) चालवण्याचा परवाना (Driving License) असणे आवश्यक आहे. Police Bharti 2025 Date Extended

ही महत्वाची अपडेट पहा : Aadhaar PAN Link Process in Marathi: 31 डिसेंबर 2025 नंतर पॅन कार्ड ‘Inactive’ होईल! 1000 दंड टाळा.

वयाची अट (Age Limit)

वयाची अट ही प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे. Police Bharti 2025 Date Extended

वर्ग (Category)किमान वय (Minimum Age)कमाल वय (Maximum Age)
खुला (Open)१८ वर्षे२८ वर्षे
राखीव (Reserved – OBC/SC/ST/EWS)१८ वर्षे३३ वर्षे
माजी सैनिक/ खेळाडूनियमानुसार शिथिलतानियमानुसार शिथिलत

शारीरिक पात्रता (Physical Standards – Height & Chest)

निवड प्रक्रियेतील शारीरिक चाचणीसाठी खालील निकष आवश्यक आहेत

वर्ग (Category)उंची (Height)छाती (Chest)
पुरुष (Male)किमान १६५ सें.मी.न फुगवता: ७९ सें.मी., फुगवून: ५ सें.मी. जास्त
महिला (Female)किमान १५८ सें.मी.लागू नाही (N/A)

वेतन आणि मानधन (Police Department Salary and Remuneration)

पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार चांगला पगार मिळतो. Police Bharti 2025 Date Extended

  • वेतन श्रेणी: साधारणपणे रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- (लेव्हल ३)
  • याशिवाय महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर शासकीय भत्ते दिले जातात.
  • सुरुवातीचा एकूण पगार: सर्व भत्ते मिळून रु. ३०,०००/- ते रु. ३५,०००/- (प्रत्येक जिल्ह्यानुसार बदलू शकतो).

अर्ज शुल्क (Application Fee)

अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागते:

वर्ग (Category)शुल्क (Fees)
खुला वर्ग (Open/Unreserved)रु. ४५०/-
राखीव वर्ग (Reserved – SC/ST/OBC/EWS)रु. ३५०/-

निवड प्रक्रिया (Selection Process)

पोलीस भरतीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत केली जाते:

  1. शारीरिक चाचणी (Physical Efficiency Test – PET): यामध्ये धावणे (Running), गोळा फेक (Shot Put) आणि इतर शारीरिक क्षमतांची चाचणी घेतली जाते. ही परीक्षा १०० गुणांची असेल.
  2. लेखी परीक्षा (Written Exam): शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यावर उमेदवारांना १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते.
  3. कागदपत्र पडताळणी (Document Verification): अंतिम निवड यादी जाहीर होण्यापूर्वी कागदपत्रे तपासली जातात.

Police Bharti 2025 Apply Last Date

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025  07 डिसेंबर 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
Police Bharti 2025 Date Extended ही माहिती तुमच्या इतर मित्रांना आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती मिळेल. आणि अशाच भरती संबंधी अपडेट साठी आपल्या माझी शेती या वेबसाइट ला भेट देत जा.

ही भरतीदेखील पहा :