Indian Navy B.Tech Entry Scheme 2026
Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदलात (Indian Navy) करिअर करून देशाची सेवा करण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. १०+२ (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सविस्तर माहिती तुम्हाला पुढे दिली आहे.
The Indian Navy has invited applications for the 10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme for the course commencing in July 2026. This recruitment drive aims to fill 44 vacancies in the Executive and Technical branches. Eligible unmarried male and female candidates who have appeared for JEE (Main) 2025 can apply online for this prestigious Permanent Commission entry through the official website.
Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Notification
खालील तक्त्यात या भरतीची मुख्य माहिती दिली आहे:
| विभाग | तपशील |
| संस्थेचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
| स्कीमचे नाव | १०+२ (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै २०२६) |
| एकूण पदे | ४४ (कार्यकारी आणि तांत्रिक शाखा) |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (Online) |
ही भरती पहा : BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभागात नवीन भरती.
रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)
Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 द्वारे एकूण ४४ जागांपैकी महिला उमेदवारांसाठी ७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
| शाखा (Branch) | रिक्त पदे |
| कार्यकारी आणि तांत्रिक शाखा (Executive & Technical Branch) | ४४ पदे |
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility Criteria)
या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी खालील निकष तपासून घ्या:
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने किमान ७०% गुणांसह १०+२ (PCM – फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, इंग्रजी विषयात (१० वी किंवा १२ वी मध्ये) किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे.
टीप : सविस्तर महितीसाठी आधी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.
वयोमर्यादा: उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी २००७ ते ०१ जुलै २००९ या दरम्यान झालेला असावा (दोन्ही तारखा धरून)
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Selection Process
१. शॉर्टलिस्टिंग: उमेदवारांची निवड त्यांच्या JEE (Main) २०२५ च्या रँकवर आधारित केली जाईल.
२. SSB इंटरव्ह्यू: शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
३. वैद्यकीय तपासणी: मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल.
Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Apply Online Last Date
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2026
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Apply Link

| माहिती | लिंक |
| अधिकृत जाहिरात (Notification) | Click Here |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
ही माहिती इतर मित्रांना लगेच शेअर करा. ज्यांच्याकडे वरील पात्रता आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या माझी शेती वेबसाइट ला भेट देत जा.
ही भरती पहा :
