Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 2331 पदांची भरती, 7वी पास वर मोठी संधी!

Bombay High Court Bharti 2025: मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) विविध पदांसाठी एकूण 2331 जागांसाठी मेगा भरती (Mega Recruitment) जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2026 आहे.

या भरतीमध्ये लघुलेखक (Stenographer), लिपिक (Clerk), वाहनचालक (Driver) आणि शिपाई/हमाल (Peon/Hamal) अशा विविध पदांचा समावेश आहे. केवळ 7वी पासपासून ते पदवीधर (Graduate) उमेदवारांपर्यंत सर्वांसाठी सरकारी नोकरी (Sarkari Naukri) मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

मुंबई उच्च न्यायालय भरती 2025

bombay high court
संस्थेचे नावबॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court – BHC)
एकूण रिक्त पदे2331 जागा (Mega Bharti)
पदांचे स्वरूपलघुलेखक, लिपिक, शिपाई/हमाल, वाहनचालक
नोकरीचे ठिकाणमुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online Application)

ही मेगा भरती पहा : CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 14,595 पदांची मेगा भरती!

रिक्त पदांची माहिती आणि शैक्षणिक पात्रता (Bombay High Court Vacancy Details 2025)

या भरतीमध्ये विविध स्तरावरील उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहेत. पदांचा तपशील आणि त्यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now
अ. क्र.पदाचे नाव (Post Name)एकूण जागाआवश्यक किमान पात्रता
लिपिक (Clerk)१,३३२पदवीधर + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. + MS-CIT
शिपाई/हमाल/फरश८८७किमान ७वी उत्तीर्ण
लघुलेखक (उच्च श्रेणी)१९पदवीधर + शॉर्टहँड १०० श.प्र.मि.
लघुलेखक (निम्न श्रेणी)५६पदवीधर + शॉर्टहँड ८० श.प्र.मि.
वाहनचालक (Staff-Car-Driver)३७१०वी उत्तीर्ण + LMV परवाना + ०३ वर्षे अनुभव
एकूण२,३३१

ही मेगा भरती पहा : SSC GD Constable Bharti 2026: सुरक्षा दलात तब्बल 25,487 ‘कॉन्स्टेबल’ पदांची बंपर भरती!

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी (Justice Department Job) खालील वयाचे आणि शुल्काचे निकष लागू आहेत:

तपशीलवयोमर्यादा (०८ डिसेंबर २०२५ रोजी)अर्ज शुल्क (Fee)
लिपिक, शिपाई/हमाल, वाहनचालक१८ ते ३८ वर्षे₹१०००/-
लघुलेखक (दोन्ही श्रेणी)२१ ते ३८ वर्षे₹१०००/-
मागासवर्गीय उमेदवारांसाठी सूटनियमानुसार ०५ वर्षांची सूट

महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स (Bombay High Court Bharti 2025 Last Date)

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे.

तपशीलतारीख/लिंक
ऑनलाईन अर्ज सुरु15 डिसेंबर 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख05 जानेवारी 2026 06 जानेवारी 2026 (सायं. 05:00 PM)
परीक्षा (CBT/Skill Test)नंतर कळविण्यात येईल

पदांनुसार जाहिरात (PDF) लिंक्स

Bombay High Court Bharti 2025
आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
शुद्धीपत्रकClick Here
अधिकृत जाहिरातपद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
पद क्र.5: Click Here
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटOfficial Website
इतर अपडेटOther Important Update

Bombay High Court Bharti 2025 ही सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. सर्व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून ऑनलाईन अर्ज भरावा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

ही अपडेट पहा :