Ativurshti Anudan: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी रब्बी पिकांच्या अनुदानाचे वितरण वेगात; प्रति हेक्टरी 10,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
Ativurshti Anudan Maharashtra Date महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीमुळे (Heavy Rains) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या मदत पॅकेजमधील (Ativurshti Anudan) रब्बी हंगामाच्या अनुदानाचे वितरण आता वेगाने सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना पुढील रब्बी हंगामासाठी बी-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी दिलासा मिळावा, या उद्देशाने हे अनुदान वितरित केले जात आहे. पुढे तुम्हाला याबद्दल सर्व माहिती पाहायला मिळणार आहे ती … Read more