SSC GD Constable Bharti 2026: सुरक्षा दलात तब्बल 25,487 ‘कॉन्स्टेबल’ पदांची बंपर भरती!

SSC GD Constable Bharti 2026

SSC GD Constable Bharti 2026 Notification SSC GD Constable Bharti 2026: जर देशसेवा करण्याची इच्छा तुम्हालाही असेल तर. तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी (Golden Opportunity) आहे! कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत जनरल ड्युटी (GD) कॉन्स्टेबल पदांसाठी तब्बल 25,487 जागांची मेगा भरती (SSC Mega Recruitment) जाहीर झाली आहे. ही भरती देशाच्या विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFs) … Read more