Kesar Mango Export to America: शेतकरी झाला मालामाल; नांदेडच्या केसर आंब्याचा अमेरिकेत घमघमाट! पहा येथे
Kesar Mango Export to America News In Marathi Kesar Mango Export to America: मित्रांनो शेतकरी आता दिवसेंदिवस शेती मध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. नांदेडच्या माळरानावरील आंबा थेट अमेरिकेत पोहचला आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोशी येथील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा वाचून तुम्हाला पण आनंद होईल. मित्रांनो जर तुम्ही पण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पाहत असाल तर ही … Read more