Dak Vibhag Bharti 2025: भारतीय डाक विभागात 10वी पास वर नोकरीची संधी!
Dak Vibhag Bharti 2025 Dak Vibhag Bharti 2025: तुम्ही १० वी पास आहात आणि एका विश्वासार्ह सरकारी विभागासोबत काम करून चांगले उत्पन्न मिळवू इच्छिता का? तर तुमच्यासाठी भारतीय डाक विभाग (India Post) एक जबरदस्त संधी घेऊन आला आहे. पोस्ट ऑफिसच्या ‘टपाल जीवन विमा’ (PLI) आणि ‘ग्रामीण टपाल जीवन विमा’ (RPLI) योजनांसाठी विमा प्रतिनिधी (Direct Agents) … Read more