Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana: आनंदाची बातमी! शेतकरी अपघात विमा योजनेत मोठे बदल; आता ‘या’ गोष्टींसाठी मिळणार ऑनलाईन मदत.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Mahiti Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून, शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे. पूर्वी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनेक सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे … Read more