Kanda Bhav Nashik: कांदा दरात मोठी घसरण! संतप्त नाशिकच्या कांदा उत्पादकांनी मुंबई-आग्रा महामार्ग केला जाम
Kanda Bhav Nashik Today Kanda Bhav Nashik: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख कांदा उत्पादक (Onion Producer) असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण (Onion Price Crash) झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्ग (Mumbai-Agra Highway) रोखून धरला. नवीन अपडेट साठी माझी शेती ग्रुप जॉइन करा … Read more