Manikrao Kokate: कृषिमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकर्‍यांना सुनावलं, नंतर दाखवली दिलगिरी; पहा काय झाले

Manikrao Kokate

Manikrao Kokate News कर्जमाफीच्या (loan waiver ) मुद्यांवर बोलताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले होते. आणि त्याची चर्चा राज्यभरात चालू होती. त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून कृषीमंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती. त्यांनी अस वक्तव्य केल होत की “कर्ज घ्यायच आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफी ची वाट बघायची. … Read more