Nuksan Bharpai 2025: सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी 64 कोटी 61 लाख रुपये निधी वितरणास मंजुरी; या दिवसापासून…

Nuksan Bharpai 2025

Nuksan Bharpai 2025 Date Nuksan Bharpai 2025: राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसणीमुळे सरकार नुकसान भरपाई किती देणार याकडे शेतकरी आस लाऊन बसले आहेत. आही आता शेतकऱ्यांना अखेर एक दिलासादायक बातमी आली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस आणि पूर आला होता, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याच नुकसानीची भरपाई म्हणून, … Read more