Mahaagri AI Information: महाॲग्री धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळणार नवीन तंत्रसुविधा; डिजिटल शेतीकडे वाटचाल!

Mahaagri AI Information

Mahaagri AI Information In Marathi शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र सरकारने ‘महाॲग्री-एआय धोरण 2025-2029’ ला मंजुरी दिली आहे, आणि आपण या लेखामध्ये Mahaagri AI Information पाहणार आहोत. या महाअग्रि एआय धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतीत सुधारणा करता येणार आहेत. आणि यासाठी पहिल्या तीन वर्षांत 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन … Read more