Karj Mafi 2025 Maharashtra: सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी, ठिकठिकाणी आंदोलने!
Karj Mafi 2025 Maharashtra News Karj Mafi 2025 Maharashtra: अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी रविवारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर-चंद्रपूर महामार्ग चक्काजाम आंदोलन केले. यावेळी महामार्गावरील वाहतूक २ तास ठप्प झाली होती. कारण सरकारने सुरुवातील शेतकऱ्यांचा सतबारा कोर करू असे आवाहन केले होते. पण सरकारने नुकसान भरपाई ला … Read more