Kanda Lagwad: कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता, वाचा सविस्तर
Kanda Lagwad News आता पूर्ण राज्यभर पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच इतर राज्यातही पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या सततच्या पावसासह दर अनिश्चित असल्याने यंदा लागवड कमी होईल, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. तसेच खानदेशात लेट खरीप कांदा लागवडीस वेग आला असून, मजूरटंचाईमुळे लागवड रखडत सुरू आहे. तसेच परतीच्या पावसाची शक्यता व इतर समस्यांमुळे … Read more