Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! हवी केवळ ही पात्रता

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदलात (Indian Navy) करिअर करून देशाची सेवा करण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. १०+२ (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सविस्तर माहिती … Read more