NHM CHO Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) भरती सुरू!
NHM CHO Bharti 2025 आता तुम्हाला NHM CHO Bharti 2025 या भरतीद्वारे महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission – NHM), महाराष्ट्र यांनी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) भरती २०२५ साठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि तुम्हाला जर अशाच महत्वाच्या अपडेट हव्या … Read more