Farmer Demand Maharashtra: शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड

Farmer Demand Maharashtra

Farmer Demand Maharashtra Farmer Demand Maharashtra: गेल्या दीड महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू आहे. आणि त्यामुळे राज्यामधील विविध जिल्ह्यामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. कित्येक जणांचे संसार उद्वस्त झाले आहेत. आणि त्याची दखल घेत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्यानुसार मदत मिळावी, अशी मागणी अंजनगावसूर्जी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राज्यातील विविध … Read more