Dragon Fruit Farming Information in Marathi: ड्रॅगन फळाची शेती बद्दल पूर्ण माहिती.
Dragon Fruit Farming Information in Marathi Dragon Fruit Farming Information in Marathi: मित्रांनो ड्रॅगन फळ (Hylocereus undatus) हे एक आकर्षक, गोड आणि बहुउपयोगी उष्णकटिबंधीय फळ आहे. आणि या फळाची शेती करण्यासाठी शेतकरी आकर्षित झाल्याचे दिसत आहे कारण. त्याची लागवड थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल, श्रीलंका आणि भारतातील गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत होते. जर … Read more