Beed Railway: बीडकरांची 40 वर्षांची स्वप्नपूर्ती! अहिल्यानगर ते बीड ‘रेल्वे’सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Beed Railway News in Marathi

Beed Railway News in Marathi Beed Railway: अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाल्याने बीड जिल्ह्यातील दीर्घकाळापासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनामुळे बीडकरांमध्ये मोठा उत्साह आहे. बीड शहर आणि जिल्ह्यासाठी रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने अहमदनगर ते बीड या नवीन … Read more