BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभागात नवीन भरती.
BARC DAE Bharti 2026 Notification BARC DAE Bharti 2026: सध्या तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी आलीये कारण सध्या भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग मध्ये भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही 21 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. तुम्हाला पुढे या भरतीची सर्व माहिती पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि … Read more