Shetkari Karjmafi: 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार’ – कृषिमंत्र्यांचा ठाम शब्द! पहा काय म्हणाले
Shetkari Karjmafi: राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे! कारण आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफी (Farm Loan Waiver) संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आणि ठाम शब्द दिला आहे. ‘सकाळ ॲग्रोवन’ च्या तिसऱ्या राज्यस्तरीय एफपीसी महापरिषदेत (FPC Mahaparishad) बोलताना त्यांनी शेतकरी कर्ज (Shetkari Karz) आणि कृषी धोरणांवर (Krushi Dhoran) मोठे भाष्य … Read more