Agriculture News Today Marathi: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटींची भेट, दोन दिवसांत मोठी घोषणा
PM Dhan Dhanya Krishi Yojana and Pulses Mission Agriculture News Today Marathi: शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असतानाच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांची प्रगती आणि समृद्धीसाठी ४२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या ऐतिहासिक योजनांची भेट देतील. या दिवशी पंतप्रधान मोदी कडधान्ये … Read more