Farmer Loan Wavier: शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे सरकारचा डाव? कर्जमाफी वरुण अजित नवलेंचा सरकारवर डाव
Farmer Loan Wavier News Today Farmer Loan Wavier: मित्रांनो सध्या कृषि विभागाने नुकतेच शेतकरी ओळख क्रमांक बनवणे बंधनकारक केले आहे. नाहीतर शेतकरी ओळख क्रमांक न बनवलेल्या शेतकऱ्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे. आणि राज्यामध्ये जवळ जवळ 1 करोंड लोकांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात आले आहेत. आणि आणखी 71 लाख शेतकरी … Read more