Agro News Today Marathi: शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव का मिळत नाही?; गडकरींनी सांगितलं खरं कारण
Agro News Today Marathi Agro News Today Marathi: आता सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. कारण शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शेतमालाचे भाव हे जागतिक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे सरकारने अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि … Read more