Agnishamak Dal Bharti 2025: अग्निशामक दल मध्ये मोठी भरती, हवी आहे ही पात्रता.

Agnishamak Dal Bharti 2025

Agnishamak Dal Bharti 2025 Notification Agnishamak Dal Bharti 2025: नाशिक (Nashik) मध्ये तरुणांसाठी सरकारी सेवेत (Government Service) नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे! नाशिक महानगरपालिका (NMC), अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने फायरमन (Fireman) आणि चालक-यंत्र चालक (Driver-Machine Operator) पदांची मोठी भरती निघाली आहे. आणि नुकतीच मुदतवाढ देखील झाली आहे. दहावी पास (10th Pass) असलेल्या … Read more