PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘लिपिक’ पदांसाठी मोठी भरती!
PDCC Bank Bharti 2025 Notification PDCC Bank Bharti 2025: तरुण-तरुणींसाठी बँकिंग क्षेत्रात (Banking Sector) नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank), जी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे, त्यांनी लिपिक (Clerk) पदांसाठी 434 जागांची मेगा भरती (Mega Recruitment) जाहीर केली आहे. त्यामुळे जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत … Read more