SSC GD Constable Bharti 2026: सुरक्षा दलात तब्बल 25,487 ‘कॉन्स्टेबल’ पदांची बंपर भरती!

SSC GD Constable Bharti 2026 Notification

SSC GD Constable Bharti 2026: जर देशसेवा करण्याची इच्छा तुम्हालाही असेल तर. तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी (Golden Opportunity) आहे! कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत जनरल ड्युटी (GD) कॉन्स्टेबल पदांसाठी तब्बल 25,487 जागांची मेगा भरती (SSC Mega Recruitment) जाहीर झाली आहे.

ही भरती देशाच्या विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFs) होणार आहे, ज्यामध्ये BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles (AR) आणि SSF यांचा समावेश आहे. आणि यासाठी तुम्ही केवळ 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नवीन अपडेट साठी ग्रुप जॉइन करा.

SSC GD Recruitment 2026 In Marathi

SSC GD Constable Bharti 2026
वैशिष्ट्यतपशील
संस्थेचे नावकर्मचारी निवड आयोग (SSC)
पदाचे नावGD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
एकूण रिक्त पदे25,487 जागा
शैक्षणिक पात्रतासंविस्त माहिती पुढे दिली आहे.
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत (All India)

ही भरती पहा : Agnishamak Dal Bharti 2025: अग्निशामक दल मध्ये मोठी भरती, हवी आहे ही पात्रता.

SSC Force wise Vacancy Details

देशाच्या संरक्षण दलांमध्ये (Defence Forces) ही कॉन्स्टेबल भरती होणार आहे. कोणत्या दलात किती पदे आहेत, हे खालीलप्रमाणे पाहा:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now
दलाचे नाव (Force Name)रिक्त पदे
BSF (सीमा सुरक्षा दल)616616
CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल)14,595
CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल)54905490
SSB (सशस्त्र सीमा बल)1764
ITBP (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस)1293
Assam Rifles (AR)1706
SSF (सचिवालय सुरक्षा दल)23
एकूण25,487

शारीरिक आणि वयाची पात्रता

केंद्रीय सुरक्षा दलात भरतीसाठी खालीलप्रमाणे शारीरिक आणि वयाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

शारीरिक पात्रता (Physical Eligibility):

प्रवर्गउंची (पुरुषांसाठी, सेमी)छाती (पुरुषांसाठी, सेमी)उंची (महिलांसाठी, सेमी)
Gen, SC, OBC17080/5 (फुगवून)157
ST (अनुसूचित जमाती)162.576/5 (फुगवून)150

वयोमर्यादा (Age Limit for SSC):

  • वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे असावी.
  • वयात सूट: SC/ST उमेदवारांना 05 वर्षे आणि OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट मिळेल.

SSC GD Constable Bharti 2025-26

  • अर्ज शुल्क (Application Fee):
    • General/OBC: 100/-
    • SC/ST/माजी सैनिक/महिला: फी नाही (Fee Exempted)
  • निवड प्रक्रिया:
    1. संगणक आधारित परीक्षा (CBT): लेखी परीक्षा (फेब्रुवारी-एप्रिल 2026 मध्ये अपेक्षित)
    2. शारीरिक मानक चाचणी (PST) / शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
    3. वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)

SSC GD Constable Bharti 2026 Notification PDF

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
या केंद्र सरकारच्या नोकरीच्या संधीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात (PDF Notification) काळजीपूर्वक वाचणे खूप गरजेचे आहे. ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा आणि अशाच अपडेट साठी आपल्या माझी शेती वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :