Ladki Bahin Yojana 2025: ‘लाडक्या बहिणींना महिन्याला 2,100 रुपये देऊच!’ एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम ग्वाही!
Ladki Bahin Yojana 2025 New Update Ladki Bahin Yojana 2025: राज्यातील महिलांना आर्थिक मदत (Aarthik Madat) देणारी बहुचर्चित लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) कधीही बंद होणार नाही! राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) या योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे आणि ठाम आश्वासन दिले आहे. त्यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत, योग्य वेळी … Read more