Kanda Bajar Bhav: अवकाळी पावसाने कांद्याचे झाले मोठे नुकसान, बाजार भाव वाढणार की नाही? पहा
Kanda Bajar Bhav Today Kanda Bajar Bhav: मित्रांनो सध्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हाल चालले आहेत. आणि एकीकडे कांद्याला घोडेगाव मधील उपबाजार मध्ये केवळ 800 रुपये ते 1,100 रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहे. आणि हा भाव आता किती दिवस असाच राहणार, की वाढणार याची वाट बघत आहेत. घोडेगाव कांदा बाजार … Read more