Kesar Mango Export to America: शेतकरी झाला मालामाल; नांदेडच्या केसर आंब्याचा अमेरिकेत घमघमाट! पहा येथे

Kesar Mango Export to America News In Marathi

Kesar Mango Export to America: मित्रांनो शेतकरी आता दिवसेंदिवस शेती मध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. नांदेडच्या माळरानावरील आंबा थेट अमेरिकेत पोहचला आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोशी येथील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा वाचून तुम्हाला पण आनंद होईल.

मित्रांनो जर तुम्ही पण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पाहत असाल तर ही पूर्ण बातमी नक्की वाचा. कारण भोशी येथील शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली आहे. यावर्षी आंब्याच्या झाडाला चांगली फलधारणा झाली आहे.

Kesar Mango Export to America

हा आंबा मुंबईच्या व्यापार्‍यांनी कच्चा आंबा 225 रुपये किलो प्रमाणे विकत घेतला आहे. आणि हा आंबा मुंबईवरून अमेरिकेच्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

या शेतकऱ्याने एकूण 700 झाडे लावले आहेत. आणि यामधून या शेतकऱ्याला तब्बल 30 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे या जागेवर 225 रुपये किलोने आंबा खरेदी केला आहे. शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांना यामुळे आर्थिक बळ मिळाले आहे.

मित्रांनो तुम्हाला या शेतकऱ्याचा हा प्रयोग कसा वाटला नक्की कळवा आणि जर तुम्हाला शेती बद्दल अशाच महत्वाच्या घडओमोडी पाहण्यामद्धे रुचि असेल तर आमच्या माझी शेती या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :

काही महत्वाचे प्रश्न :

मुंबई च्या शेतकऱ्यांनी आंबा किती रुपये किलो विकत घेतला आहे?

हा आंबा मुंबईच्या व्यापार्‍यांनी कच्चा आंबा 225 रुपये किलो प्रमाणे विकत घेतला आहे.