CSIR NCL Pune Bharti 2025
CSIR NCL Pune Bharti 2025: पुणे (Pune) येथील प्रतिष्ठित सरकारी संशोधन संस्था (Government Research Institute) असलेल्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR – National Chemical Laboratory – NCL) मध्ये सरकारी नोकरी (Sarkari Naukri) करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे!
आणि यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी व इतर आहे. त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि
CSIR NCL भरती 2025

| वैशिष्ट्य | तपशील |
| संस्थेचे नाव | राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL) |
| जाहिरात क्र. | NCL/02-2025/Technical |
| पदांचे स्वरूप | तांत्रिक (Technical) |
| नोकरीचे ठिकाण | पुणे, महाराष्ट्र |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (Online Application) |
| ऑनलाईन अर्ज सुरु | १२ डिसेंबर २०२५ |
ही मेगा भरती पहा : CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 14,595 पदांची मेगा भरती!
पदनिहाय जागा आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये दोन प्रमुख तांत्रिक पदांचा समावेश आहे: CSIR NCL Pune Bharti 2025
| अ. क्र. | पदाचे नाव (Post Name) | एकूण जागा | आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) |
| १ | टेक्निशियन (Technician) | १५ | १० वी उत्तीर्ण (५५% गुणांसह) + संबंधित ट्रेडमध्ये ITI (उदा. फिटर, इलेक्ट्रिशियन, COPA, प्लंबर) किंवा ३ वर्षांचा अनुभव. |
| २ | टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) | १९ | B.Sc (६०% गुणांसह) + १ वर्षाचा अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (कॉम्प्युटर/आयटी/मेकॅनिकल/सिव्हिल) + २ वर्षांचा अनुभव. |
| एकूण | ३४ | – |
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
| तपशील | माहिती |
| वयोमर्यादा (०८ डिसेंबर २०२५ रोजी) | १८ ते २८ वर्षे |
| वयात सूट | SC/ST: ०५ वर्षे, OBC: ०३ वर्षे (नियमांनुसार) |
| अर्ज शुल्क | General/OBC/EWS: ₹५००/- |
| शुल्क माफ | SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला उमेदवार |
| निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्ट/कौशल्य चाचणी. |
CSIR NCL Pune Recruitment 2025 Apply Online Last Date
अर्जाची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2026 (05:00 PM)
ही भरती पहा : Agnishamak Dal Bharti 2025: अग्निशामक दल मध्ये मोठी भरती, हवी आहे ही पात्रता.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे. CSIR NCL Pune Bharti 2025
| तपशील | लिंक |
| अधिकृत जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online (१२ डिसेंबर २०२५ पासून) |
| अधिकृत वेबसाइट | NCL Official Website |
या राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये (National Research Laboratory) काम करण्याची ही उत्तम संधी आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या सर्व उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी माझी शेती वेबसाइट ला भेट देत जा.
ही नवीन अपडेट पहा :
