CISF Bharti 2025 Notification
CISF Bharti 2025: जर देशसेवा करण्याची इच्छा तुम्हालाही असेल तर सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 14595 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी केवळ 10वी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
तुम्हाला पुढे या भरतीची सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती वाचून या संधीचा लाभ नक्की घ्या. आणि जर अशाच अपडेट जर वेळेवर हव्या असतील तर आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
CISF Recruitment 2026 In Marathi

| वैशिष्ट्य | तपशील |
| संस्थेचे नाव | कर्मचारी निवड आयोग (SSC) |
| पदाचे नाव | GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) |
| एकूण रिक्त पदे | 25,487 जागा |
| शैक्षणिक पात्रता | संविस्त माहिती पुढे दिली आहे. |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत (All India) |
ही भरती पहा :
Police Bharti 2025 Date Extended: मुदतवाढ! मेगा पोलीस भरती 2025, ऑनलाइन अर्ज
Agnishamak Dal Bharti 2025: अग्निशामक दल मध्ये मोठी भरती, हवी आहे ही पात्रता.
CISF Vacancy Details (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025)
देशाच्या संरक्षण दलांमध्ये (Defence Forces) ही कॉन्स्टेबल भरती होणार आहे. कोणत्या दलात किती पदे आहेत, हे खालीलप्रमाणे पाहा:
| दलाचे नाव (Force Name) | रिक्त पदे |
| CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) | 14,595 |
| एकूण | 14,595 पदे |
शारीरिक आणि वयाची पात्रता
केंद्रीय सुरक्षा दलात भरतीसाठी खालीलप्रमाणे शारीरिक आणि वयाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
शारीरिक पात्रता (Physical Eligibility):
| प्रवर्ग | उंची (पुरुषांसाठी, सेमी) | छाती (पुरुषांसाठी, सेमी) | उंची (महिलांसाठी, सेमी) |
| Gen, SC, OBC | 170 | 80/5 (फुगवून) | 157 |
| ST (अनुसूचित जमाती) | 162.5 | 76/5 (फुगवून) | 150 |
वयोमर्यादा (Age Limit for SSC):
- वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे असावी.
- वयात सूट: SC/ST उमेदवारांना 05 वर्षे आणि OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट मिळेल.
CISF Bharti 2025-26
- अर्ज शुल्क (Application Fee):
- General/OBC: 100/-
- SC/ST/माजी सैनिक/महिला: फी नाही (Fee Exempted)
- निवड प्रक्रिया:
- संगणक आधारित परीक्षा (CBT): लेखी परीक्षा (फेब्रुवारी-एप्रिल 2026 मध्ये अपेक्षित)
- शारीरिक मानक चाचणी (PST) / शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
CISF Bharti 2025 Notification PDF
या केंद्र सरकारच्या नोकरीच्या संधीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात (PDF Notification) काळजीपूर्वक वाचणे खूप गरजेचे आहे. ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा आणि अशाच अपडेट साठी आपल्या माझी शेती वेबसाइट ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
