Agri News Marathi: अहिल्यानगरचा शेतकरी जांभूळ शेतीतून मालामाल; कमावले एवढे रुपये
Ahilyanagar Agri News Marathi Ahilyanagar Agri News Marathi: मित्रांनो शेतकरी दिवसेंदिवस शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. श्रीगोंद्यातील कोथिंबीरे कुटुंबाने एका एकरात 250 जांभळांची झाडे लावून सेंद्रिय पद्धतीने 15 ते 20 टन उत्पादन घेतले. आणि लाखों रुपये कमावले आहेत. कारण सध्या मुंबई-पुण्यात विक्री करून यावर्षी 300 रुपये किलोचा उच्च दर मिळत आहे. आणि याचा फायदा घेऊन … Read more