Dhandhanya Krushi Yojana: ‘धनधान्य कृषी’ योजनेमुळे महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा होणार आराखडा तयार!
Dhandhanya Krushi Yojana Maharashtra Dhandhanya Krushi Yojana: शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पंतप्रधान धनधान्य कृषी’ या मोठ्या योजनेत महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता या जिल्ह्यांमध्ये शेतीचा विकास करण्यासाठी खास आणि मोठा आराखडा (प्लॅन) तयार केला जाणार आहे. तर या योजनेमद्धे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने … Read more