Maratha Reservation News Today: आंदोलनाच्या विरोधात नाही, परंतु नियमांच पालन व्हायला हव; उच्च न्यायालय चे आदेश
Maratha Reservation News Today in Marathi Maratha Reservation News Today: सध्या मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असताना उच्च न्यायालयाने आंदोलनाला परवानगी दिली पण अटींचे उल्लंघन झाल्याबद्दल गंभीर भूमिका घेतली. कोर्टाने आंदोलकांना ठाण्यातच थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तर चला सविस्तर बातमी नेमकी काय आहे पाहूया. मित्रांनो तुम्हाला शेती व अशाच घडामोडींची माहिती रोज हवी … Read more