Aivrushti Madat GR 2025

Aivrushti Madat GR 2025: आज पासून राज्यामध्ये नुकसान भरपाई वाटप सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने ३ हजार २५८ कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला नुकतीच मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय शनिवारी (दि. १८) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पुढे पहा कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत मंजूर झाली आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. Aivrushti Madat GR 2025
| माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
ही बातमी पहा : Nuksan Bharpai 2025: सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी 64 कोटी 61 लाख रुपये निधी वितरणास मंजुरी; या दिवसापासून…
अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप
प्रमुख वैशिष्ट्ये:
- जिल्ह्यांचा समावेश: या मदत योजनेत एकूण २३ जिल्ह्यांचा समावेश आहे.
- मदतीची मर्यादा: बाधित पिकांसाठी जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत मदत दिली जाईल.
- सर्वाधिक निधी: सर्वाधिक मदत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ८४६ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपये इतकी मंजूर करण्यात आली आहे.
- इतर प्रमुख जिल्हे: अहिल्यानगरनंतर सोलापूर जिल्ह्यासाठी ७७२ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यासाठी २६२ कोटी ८ लाख ४५ हजार रुपयांच्या वितरणाला मान्यता देण्यात आली आहे.
- लाभ घेणारे इतर जिल्हे: अमरावती, सातारा, नंदुरबार आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही या मदत पॅकेजचा लाभ मिळणार आहे.
ही बातमी वाचा :
