Nuksan Bharpai 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आजपासून खात्यात जमा होणार अतिवृष्टीची नुकसान भरपाई

Table of Contents

Nuksan Bharpai 2025 Maharashtr

Nuksan Bharpai 2025: माझ्या शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात राज्यात जो मुसळधार पाऊस झाला होता, त्याने तुमच्या पिकांचं मोठं नुकसान केलं होतं. आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल ५२ लाख हेक्टरहून अधिक पिकांचं मोठं नुकसान झालं होतं.

त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. आणि आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने एक स्पेशल पॅकेज जाहीर केलं होतं. आता या मदतीबद्दल एक महत्त्वाची ‘अपडेट’ समोर आली आहे! तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात ही नुकसान भरपाई वाटप सुरू होणार आहे ते पाहूया. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला चॅनल जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

Maharashtra Flood Compensation 2025

Nuksan Bharpai 2025

नुकसान भरपाई महाराष्ट्र वाटप तारीख : राज्यातील सर्व 33 जिल्ह्यांचे पंचनामे (Panchnama Reports) आणि कृषी विभागाचा अंतिम अहवाल सरकारकडे जमा झाला आहे. त्यामुळे आता मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजपासून (18 ऑक्टोबर) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

ही बातमी वाचा : Farmer Karjmafi: शेतकरी कर्जमाफी कधी सुरू होणार? सरकारचे ‘योग्य वेळे’चे आश्वासन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू, असं सांगितलं होतं. त्यानुसार, अगदी दिवाळी तोंडावर आलेली असतानाच ही मदत सुरू होत असल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी हा मोठा ‘दिवाळी गिफ्ट’च ठरणार आहे. आणि यामुळे शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार आहे. Nuksan Bharpai 2025

तुम्हालाही ही मदत लवकरच तुमच्या खात्यात जमा झालेली दिसेल आणि या दिवाळीला तुम्हाला थोडा मोठा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. शेअर करा ही माहिती इतर शेतकरी बांधवांना आणि भेट द्या माझी शेती या आपल्या वेबसाइट ला. अशाच अपडेट साठी.

ही बातमी वाचा :