Rain Update Maharashtra: राज्यात पुढील ३-४ दिवस पावसाचा जोर वाढणार

पुढील आठ दिवसांचा हवामानाचा अंदाज

Rain Update Maharashtra: राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे, ज्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर चला राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती न्यूज चॅनल लगेच जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

This Week Rain Update Maharashtra

Rain Update Maharashtra

जिल्हानिहाय पावसाचा इशारा (आजसाठी): आता गेल्या काही दिवसामध्ये पावसाने पूर्ण राज्यामध्ये थैमान घातले होते. आणि आता सध्या पाऊस थोडा बंद झाला असताना येणाऱ्या पुढील 3 ते 4 दिवसात पुनः पावसाचा जोर वाढणार असा अंदाज असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. Rain Update Maharashtra

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

ही बातमी वाचा : Agriculture News Today Marathi: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटींची भेट, दोन दिवसांत मोठी घोषणा

  • विजांसह जोरदार पावसाची शक्यता: सांगली, सातारा, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
  • हलक्या ते मध्यम सरींची शक्यता: सिंधुदुर्ग, अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील.
  • इतर भागात: उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

ही बातमी वाचा :