Pik Vima News Today
Pik Vima News: मित्रांनो सध्या एक रुपया मध्ये मिळणाऱ्या पीक विमा योजनेत अनेक गैरव्यवहार झाल्यामुळे आता योजना पीक कापणी प्रयोग वर आधारित नुकसान भरपाई आणि विमा हप्ता दोन ते पाच टक्के आकारात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कृषी विभागाच्या या प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाची लवकरच मोहोर उमटणार आहे.
विमा उतरविणारे बनावट अर्जदार आणि कंपन्यांचे होणारे पांढरे उखळ याला चाप लावण्यासाठी एक रुपयात विमा योजना रद्द करण्यात येणार आहे. पुढे तुम्ही या बद्दलची सर्व माहिती पाहू शकता. Pik Vima News
हे वाचा :
Mirchi Lagwad Mahiti: अशा पद्धतीने मिरची लागवड केली तर होईल फायदा! पहा पूर्ण माहिती
पीक विमा अपडेट
राज्य सरकारचा अनुदानापोटीचा निधीही वाचून योजनेची झालेली नाचक्की दूर करण्याचा प्रयत्न आहे. दोन वर्षापासून राज्यात एक रुपयात पिक विमा योजना सुरू आहे. आणि ही खरीप पिक विमा योजना होती. मात्र या योजनेत अनेक गैरव्यवहार झाल्याने त्यामुळे आता ही योजना सापडली आहे.
आणि याचा परिणाम असा झाला की विमा योजना बंद कराव्या असा राज्य सरकार विचार करत आहे. परंतु यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या योजनेच्या अटीत बदलाव्यात अशी महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.
या पिक विमा योजनेमध्ये आतापर्यंत प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या प्रीमियम आकारला जात असे. त्यासाठी एकूण प्रीमियमच्या दोन ते पाच टक्के रक्कम शेतकरी भरत होता तर उर्वरित हिस्सा केंद्र व राज्य सरकार भरत होते.
आणि यामुळे एक रुपयाच्या या योजनेमुळे राज्य सरकारला सुमारे 8000 कोटींचा विमा हप्ता कंपन्यांकडे भरावा लागला होता. आणि यामधून 20% कंपनीचा नफा गृहीत धरल्याने कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. आणि असे झाल्यामुळे शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचत नसल्याने राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे.
आणि यामुळेच सहभाग मर्यादित असल्यास राज्य सरकारच्या निधीही वाचेल असे मत या प्रस्तावातून व्यक्त करण्यात आले आहेत या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच शिक्का मोर्तब आहे. Pik Vima News
एक रुपया उमा असल्याने सर्वांनी घेतला होता सहभाग

राज्य सरकारने हा जो एक रुपयांमध्ये पिक विमा योजना सुरू केली होती त्यामध्ये शेतकरी पिक विमा काढताना जोखीम असलेल्या पिकांचा विमा काढत होते मात्र, एक रुपया किंवा उपलब्ध करून दिल्याने राज्यातील बहुतांश सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा सहभाग घेतला होता.
आणि पिक विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार विमा कंपन्यांकडे दिल्यानंतर सर्वेक्षणातून विमा नुकसान भरपाई ठरवली जात होती. आणि यावर्षी मात्र तब्बल एक कोटी तक्रारी कंपन्याकडे दाखल झाल्या होत्या. आणि जर व्यावहारिक दृष्ट्या बघितले तर एवढ्या तक्रारींचे निराकरण करणे अशक्य तर आहेच.
आणि त्यामुळे आता नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगानुसार करावी अशी महत्त्वपूर्ण शिफारसही करण्यात आली आहे. Pik Vima News
माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
कांदा पिकासाठी पाच टक्के हफ्ता आकारण्याचा प्रस्ताव
जेव्हा एक रुपया पिक विमा देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिश्यातील प्रीमियमचा भार ही राज्य सरकार उचलत होते. आणि आता हाच निकष पुन्हा लावण्यात यावा अशी शिफारस राज्य सरकारला करण्यात आली आहे.
म्हणजेच एखाद्या पिकाचा विमा जर शंभर रुपये असल्यास त्यासाठी शेतकऱ्यांना दोन रुपये विमा हप्ता द्यावा लागणार आहे. महत्त्वाचे पीक कापूस पिकासाठी हा हप्ता 100 रुपयांच्या हप्त्यासाठी पाच रुपये असेल.
आणि त्याच प्रमाणे कांद्यासाठी देखील पाच टक्के हफ्ता आकारण्याचा प्रस्ताव आहे. रब्बी हंगामात कांदा पिक वगळतांनी सर्व पिकांसाठी विमाता दीड टक्का असेल. मात्र कांद्यासाठी हा पाच टक्केच असणार आहे.
मित्रांनो Pik Vima News ही माहिती तुमच्या जवळी शेतकरी मित्रांना नक्की पाठवा किंवा तुमच्याकडे व्हाट्सअप ग्रुप मध्ये शेअर देखील करा आणि अशाच शेती बद्दलच्या अपडेट रोज पाहण्यासाठी आमच्या माझी शेती वेबसाईटला भेट देत रहा.
ही अपडेट पहा :